×

शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या देशा...!

Published On :    12 Jul 2018
शेयर करा:


-



जानेवारीपासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील १ हजार ३०७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच गेल्या सहा महिन्यांमध्ये दररोज ७ शेतकर्‍यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. 


आज देशभरात सर्वाधिक जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. ही आकडेवारी पाहिली तरी सरकारला आकडी यायला हवी होती. परंतु आकडी तर सोडाच सर्वसामान्यांना आकडी या सरकारने आणली आहे. 


एवढी भयानक परिस्थिती आहे. आपण महाराष्ट्राचा विचार करताना देशाचाही विचार केला पाहिजे. देशभरात गेल्या दहा वर्षात किती शेतकर्‍यांनी आत्महत्या याची जंत्री काढल्यास डोके भिरभिरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्यांच्या देशा’ असेच भारताचे वर्णन करावे लागेल. 


नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार १९९८ ते २०१८ या २० वर्षाच्या कालावधीत देशभरात ३ लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर २००४ मध्ये एकूण देशभरात १८ हजार २४१ शेतकर्‍यांनी आपले जीवन संपवले होते. २०१३-१४ मध्ये ३ हजार ६८५ शेतकर्‍यांनी एकट्या महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. 


ही आकडेवारी पाहिली तर डोक्याला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाही. एवढी भयानक आणि चिंताजनक अशी ही आकडेवारी आहे. नापिकी, पावसाचे प्रमाण कमी अर्थात दुष्काळ, मानसिक ताण-तणाव, शेतकरीविरोधी सरकारचे निर्णय, कौटुंबिक समस्या, आरोग्याची हेळसांड, शेतीला भाव नाही व सर्वात मोठा कर्जबारीपणा ही प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची कारणे सांगितली जातात. 


ही आत्महत्यांची कारणे जरूर असू शकतात. परंतु एक महत्वाचे आणि प्रमुख कारण या देशात फोफावलेला ब्राम्हणवाद...!  देशातील सर्व समस्या कुठलीही असो त्याचे मूळ ब्राम्हणवाद आहे. हे आधी समजून घेतले पाहिजे. म्हणून आज सर्व प्रश्‍न निर्माण झाले आहेत.‘ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी एक भारतात म्हण आहे. 


ती म्हण का वापरण्यात आली, याचा जरा विचार करा. कारण बळीराजाच्या राज्यात सर्वच सुखी होते, असा त्याचा अर्थ निघतो. म्हणून ५ हजार वर्षानंतरही बळीराजाची आठवण येते. शेतकर्‍यालाच बळीराजा म्हटले जाते. देशाची कृषीप्रधान संस्कृती आहे. 


कृषी प्रधान आता नावाला राहिली आहे. कारण शेतीविकासासाठी काही केलेच जात नाही. केवळ कागदावर आकडेवारी फेकली जाते. कृषी विकासासाठी दिवसेंदिवस बजेट कमी करण्यात येत आहे. त्यासाठी खास आर्थिक तरतूद केली जात नाही. का केली जात नाही? २००४ पासून आत्महत्यांचे प्रमाण का वाढले? याचे उत्तरही शेवटी ब्राम्हणवादाकडे येते. 


कारण या देशात ज्यावेळी ईव्हीएमला आला त्या दिवसापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. कारण सत्तेवर कॉंग्रेस किंवा भाजपा येते. म्हणजेच आलटून-पालटून कॉंग्रेसचा ब्राम्हण सत्तेवरून पायउतार होतो आणि त्याच्या जाग्यावर भाजपाचा ब्राम्हण येतो. शासक जातीत बदल होत नाही. 


या सत्तेवर आलेल्या ब्राम्हणांना माहिती आहे की, आम्ही निवडून येत आहोत ते काही शेतकर्‍यांच्या जीवावर नाही तर ईव्हीएममध्ये गडबड-घोटाळा करून निवडून येत आहोत. मग शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटोत अथवा न सुटोत. आपल्या जातीचे म्हणजे ब्राम्हणांचे तुप-पोळीने पोट भरले ना? आपण एकटेच आयते खाऊन तुळतुळीत झालो ना...एवढीच त्यांची अपेक्षा असते. 


म्हणून कुठलेही प्रश्‍न आज सुटत नाहीत. येथील मूलनिवासी सर्वच समाजाचे काही ना काही प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. उलट संपलेले प्रश्‍न पुन्हा निर्माण केले जात आहेत, याला म्हणतात ब्राम्हणवाद...! ब्राम्हण स्वत:ला नेहमीच ग्रेट समजत आला आहे. केवळ आमच्याकडेच गुणवत्ता आहे अशी तो टेंभा मिरवतोे. 


मग तुझ्याकडे गुणवत्ता आहे ना? आणि तू या देशाचा शासक आहेस ना? मग शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबव ना...! त्यापासून पळ काढतोस, मात्र गुणवत्तेची शेखी मिरवयाला पुढे येतोस.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याने पिकवले नाही तर ब्राम्हणा... तुझे पोट भरणार नाही, एवढेच नव्हे तर जी तुझी त्वचा तुळतुळीत होते त्यामागेसुध्दा शेतकर्‍यांचे कष्ट आहे. 


तुझ्यासारखे ऐतखाऊ माझा शेतकर नाही. कष्ट करूनच खात आहे. शासक असलेल्यांनीच प्रश्‍न सोडवायचे असतात. ब्राम्हणांनी कुठले प्रश्‍न सोडवले हा खरा प्रश्‍न आहे. हा स्वत:चा मात्र पोटापाण्याचा या ब्राम्हणांनी प्रश्‍न सोडवला, कारण या देशातील सर्वच मंदिरे ब्राम्हणांच्या ताब्यात आहेत. 


तिथे बडवेगिरी करत सर्वसामान्य शेकर्‍याला खाईत लोटण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे या देशात जोपर्यंत ब्राम्हणवाद संपत नाही तोपर्यंत अनेक प्रश्‍नांचे डोंगर कायम राहणार आहेत. त्यामुळेच सर्वच मूलनिवासी बहुजन बांधवांनी ब्राम्हणवादाला हटविण्यासाठी एकजुटीची वज्रमूठ आवळू या असे आवाहन करत आहोत.
संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहनदास गांधीना नेता मानल्याने ओबीसींची वाताहात
स्वत:च्या वर्चस्वासाठी ब्राम्हणांनी ११ वेळा केले भारता
पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार?
सीबीएससी टॉपर बलात्कार प्रकरणी महिला पोलीस अधिकारी निल
२७ वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द
परराज्यातील ओबीसींना महाराष्ट्रात आरक्षण द्या
साखर कारखान्यांकडून शेतकर्‍यांची ४०० कोटींची फसवणूक?
नरेंद्र मोदी ठरले ‘प्रसिध्दी विनायक’
बँकांचे १ हजार २२४ कोटींचे कर्ज थकवले
राज्यावर दुष्काळाचे ढग; खरिपाची पिके संकटात
करार कमी दरात असेल तर १२६ ऐवजी ३६ राफेल का खरेदी केले
लालबाग राजाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी
निवडणूक आयोगच ईव्हीएम घोटाळा करण्यात सहभागी
...आता आंबेडकर-ओवेसी उघडपणे २०१९ मध्ये भाजपाला मदत करतील
अनु.जातीच्या महिलेने शिजवलेल्या माध्यान्ह भोजनावर ब्रा
भाजप खासदाराचे पाय धुवून कार्यकर्त्यांने ‘तेच’ पाणी के
...अखेर रामदास आठवले बर्‍याच वर्षानंतर खरे बोलले
रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटेल
महाराष्ट्राची आर्थिक घडी बिघडली
फटकळ बोलण्यानेच मी नको!
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper