×

संविधानाच्या कक्षेत राहून विरोध करु या

Published On :    2 Apr 2018
शेयर करा:


-



एससी, एसटी (ऍट्रॉसिटी ऍक्ट) ऍक्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल करुन पुन्हा एकदा आपण ब्राह्मणधार्जिणे असल्याचे दाखविले आहे. या विरोधात सोमवारी विविध एससी, एसटी संघटना देशभरात रस्त्यावर उतरल्या. राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, या उत्तर भारतातील राज्यांमध्ये या बंदला हिंसक वळण लागले. यामुळे ब्राह्मणी व्यवस्थेला आणखी चांगले झाले. कारण विरोध करणारे तुम्हीच आणि मरणारेही तुम्हीच! ब्राह्मण फक्त आग लावण्याचे काम करतो. 


कुठल्याही कायद्यात ढवळाढवळ करण्याचे काम करतो. चरायला ब्राह्मण आणि मरायला बहुजन. म्हणून ही ब्राह्मण नीती समजून घेतली पाहिजे. कुठल्याही घटनेला विरोध करायचा असेल तर संविधानाच्या कक्षेत राहून करायला हवा. एका बाजूला आपण म्हणतो संविधान आमचे आहे. संविधान आमच्या बापाने लिहिले आहे. मग संविधानाच्या कक्षेत राहून कुठलेही आंदोलन अथवा बंद का करु शकत नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे. 


दंगल करणे आणि घडवून आणणे हे ब्राह्मणांच्या पाचवीला पूजलेले आहे. दंगल घडविण्यामागील मेंदू हा ब्राह्मणी असतो. परंतु दंगल करणारा मेंदू हा ब्राह्मणी नसतो. तो मूलनिवासी बहुजन समाजातलाच असतो. म्हणून आपण कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेला धोका पोहोचण्याआधी विचार करायला हवा. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर उद्रेक हा होणारच. कारण मानवाचा तो स्वभाव गुणधर्म आहे. म्हणून उद्रेक होऊन अशातर्‍हेच्या घटना घडतात. 


परंतु त्यामुळे आपणच आपल्या चळवळीला मागे नेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपले महापुरुष मग ते बुद्ध असोत, तुकाराम महाराज असोत, शिवराय असोत किंवा फुले-शाहू-आंबेडकर असोत. या महापुरुषांनी रक्ताचा थेंब न सांडता भारतात क्रांती घडवून आणली. मग आपण त्यांचे अनुयायी समजत असू तर कुठल्याही घटनेला विरोध करताना हिंसक वळण का लावले जाते? याचाही विचार आपल्यासारख्या लोकांनी करायला हवा. 


जेवढ्या दंगली होतील तेवढ्या ब्राह्मणी व्यवस्थेला हव्याच आहे. ही ब्राह्मणांची रणनीती आपल्याला कधी समजणार? हा खरा प्रश्‍न आहे. हिंसक घटनांमुळे देशात अस्थिरता निर्माण होते. परिणामी जे आपल्याशी निगडीत मुद्दे असतात. ते आपोआप बाजूला पडतात. ऍट्रॉसिटीच्या विरोधात दिलेल्या निकालाला विरोध म्हणून झालेली दंगल चुकीची आहे. आता हाच मुद्दा काही दिवस चिघळवत ठेवला जाईल. त्यामुळे गेल्या काही दिवसात उघडकीस आलेले बँक घोटाळे, डाटा चोरी प्रकरण, ईव्हीएम घोटाळा यासारखे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सरले आहेत. कारण विसरणे हा आपला सर्व बहुजन समाजातील लोकांचा गुणधर्म आहे. 


म्हणूनच आपण ब्राह्मणांच्या नादाला लागून नको ते करुन बसतो. आज बंदच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेली दंगल यामध्ये जे तरुण अडकतील त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतील. ज्या तरुणांना हाताशी धरुन कुठलीही संघटना रस्त्यावर उतरायला सांगते त्यांच्यावर ज्यावेळी गुन्हे दाखल होतील व न्यायालयात खटले दाखल होतील त्यांना त्यावेळी आर्थिक मदत कोण करणार? तथाकथित नेतृत्व आर्थिक मदत करेल का? हा देखील प्रश्‍न आहे. त्यावेळी तथाकथित नेतृत्वाने हातवर केले तर त्या तरुणांचे काय होणार? त्यांचा खटल्यावर येणारा आर्थिक खर्च कोण भागवणार? नाही तर त्यांना दंगल घडविल्यामुळे कोठडीत सडत पडावे लागेल. हे आधी लक्षात घ्यायला हवे. 


ईव्हीएम ही या देशात आधुनिक मनुस्मृती आहे. ईव्हीएममध्ये गडबड घोटाळा करुन आरएसएसच्या कंपुला अर्थात ब्राह्मणांना या देशात सत्ता काबीज करता आली. ही आधुनिक मनुस्मृती आपल्या डोक्यावर मिर्‍या वाटत असताना आपण मात्र विरोध करण्याच्या नावाखाली दंग्याला प्रोत्साहन देतोय हे चुकीचे आहे. विरोध करायचा आहे तर संविधानाच्या कक्षेत राहून करा. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचे अनेक पर्याय आहे. परंतु हेे पर्याय आम्ही अवलंबत नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळण्याऐवजी आपल्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय लादला जात आहे. 


ज्यांच्या हातात व्यवस्था त्यानुसार ते सर्वांना वागवतात. आज ब्राह्मणांच्या हातात व्यवस्था आहे. मोहन भागवत जसे सांगतील तसे केंद्रातील मंत्र्यांसहीत प्रधानमंत्रीही ऐकतात. कारण मोदी हे देखील भागवतांनी ठेवलेले बुजगावणे आहेत. त्यामुळे व्यवस्थेला जे अपेक्षित आहे त्यानुसार कुठल्याही कायद्यात त्रुटी ठेवून तशी माहिती सर्वोच्च न्यायालयाकडे सादर केली जाते. सर्वोच्च न्यायालय हे सुद्धा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. बहुतांश न्यायाधीश हे ब्राह्मण आहे. ब्राह्मण बहुजन समाजाला न्याय देतील अशी अपेक्षा आपण करु शकतो का? तर याचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. 


त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ब्राह्मणांच्या डोळ्यात खुपत असलेल्या ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करुन तो पुन्हा सादर करण्यात आला आहे. कारण ऍट्रॉसिटीचा फटका प्रथमतः मिलींद एकबोटेनामक ब्राह्मणाला बसला. म्हणून ब्राह्मण जागे झाले आणि सर्व मिळून ऍट्रॉसिटी कायद्याविरोधात बदल करुन तसा निर्णय दिला गेला. हे आधी आपल्याला समजून घेतले पाहिजे. हे समजून न घेता आपण आंदोलन करतो आणि आंदोलनाच्या माध्यमातून दंगे धोपे करतो, जाळपोळ करतो. हे चूक आहे. 


आंदोलन करायला हवे. विद्रोह व्हायला हवा. परंतु आपल्या रक्ताचा थेंब न सांडता क्रांती व्हायला हवी. आपल्या महापुरुषांचे विचारच आपण डोक्यात न घेतल्यामुळे बहुजनांचीच डोकी फोडत बसतो. ही डोकी खरं म्हणजे ब्राह्मणांची फुटायला हवीत. ती संविधानाच्या कक्षेत राहून म्हणूनच सजगतेने पावले उचलत आंदोलन करायला हवे. तरच ब्राह्मणांना आपण निश्‍चितच टक्कर देऊ शकतो. हा विश्‍वास प्रत्येकाच्या मनात जागयला हवा. हा विश्‍वास जागविण्यासाठी महापुरुषांच्या विचारानुसार चालायला हवे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
बाबा रामदेवला बीएसएफने दिला झटका
भाजप आमदाराने पत्रकारांना दिलेल्या धमकीवर अमित शहांनी
पाच दिवसात ७५० कोटी कसे काय मोजले?
बेपत्ता ८ मुलांना माओवादी बनविण्याचा पोलिसांचा डाव
कठुआ गँगरेप प्रकरण अधिक प्रमाणात झोपीच्या गोळ्या दिल्य
अमित शहांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार
न्यायालयीन भरती स्थगित करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मो
फेसबुकवर ‘अनोळखी’सोबत मैत्री करणे पडले महागात
विधिमंडळ अधिवेशनात धरणे आंदोलन
प्लास्टिक बंदीमुळे एका रात्रीत ३ लाख लोकांनी गमावली नोक
अखेर तोडगा निघाला
इंदिरा गांधीं हिटलर, अरूण जेटली यांचा कॉंग्रेसवर निशाणा
बहूजन क्रांती मोर्चा द्वारे आयोजित
आतंकवाद आणि हिंसाचाराला भाजप पीडीपी सरकारने संधी दिली. -
गुन्हा अन्वेषणने चौकशी करताच बलात्कारी दाती महाराज ढसा
नशेली पदार्थांची तस्करी करताना भाजपा नेत्याला अटक...
आतंकवाद्यांना फंड पुरविणारा रमेश शाहला अटक.
अमित शहाने हिंदूंवर अन्याय झाल्याचा बडवला ढोल.
एचआरटीसीच्या युनियनच्या नेत्याला महिलांनी दिला चपलाचा
भाजपच्या अध्यक्षांना वाचविण्याचा खटाटोप-कॉंग्रेसचा आर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper