×

ब्राह्मणी व्यवस्था आणि चावा

Published On :    10 Apr 2018
शेयर करा:


-



न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची राखणदार आहेत. लोकशाहीला धोका निर्माण झाल्यास त्यांनी मालकाला म्हणजे लोकशाहीला भुंकून जागे केले पाहिजे व चावा घेतला पाहिजे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयातील न्या.कुरियन जोसेफ यांनी व्यक्त केले आहे. परंतु ही लोकशाही नसून ब्राह्मणांची ठोकशाही आहे. त्यामुळे ही ब्राह्मणी व्यवस्था उखडून टाकण्यासाठी कितीही कोकललो तरी या व्यवस्थेला साधा चरही पडत नाही. त्याला कारण येथील समाजात असलेले अज्ञान! आणि हे अज्ञान निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक ब्राह्मणी व्यवस्थेने केले आहे. म्हणूनच त्यांची ठोकशाही आजही जीवंत आहे. देशभरातील निर्माण झालेल्या विविधि प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालय हे शिषर्थ आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्वोच्च न्यायालयात २०१४ मध्ये ६२ हजार ७९१ तर २०१५ मध्ये ५९ हजार २७२ खटले प्रलंबित होते. २०१६ मध्ये ६२ हजार ५३७ तर जुलै २०१७ पर्यंत ५८ हजार ४३८ खटले प्रलंबित होते. त्यामध्ये सिव्हील ४८ हजार ७७२ आणि क्रिमिनल ९ हजार ६६६ खटले प्रलंबित होते.


त्याचबरोबर देशातील २४ उच्च न्यायालयांमध्ये डिसेंबर २०१५ पर्यंत ३८.७० लाख खटले प्रलंबित आहेत. उच्च न्यायालयात ४१३ न्यायाधिशांची संख्या कमी आहे. तर एकूण १ हजार ७९ न्यायाधिशांपैकी आजही ६६६ जागा रिक्त आहेत. जिल्हास्तरीय न्यायालयांमध्ये देशभरात असलेल्या २० हजार न्यायालयीन अधिकार्‍यांपैकी ४ हजार ९३७ जागा आजही भरल्या गेलेल्या नाहीत. अशी आज भारताची न्यायव्यवस्था आहे. अनेक महत्त्वाचे खटले प्रलंबित राहत असल्यामुळे त्याचा निपटारा कसा करावा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परंतु न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे, संसद आणि कार्यपालिका या सर्वच महत्त्वपूर्ण अशा घटकांवर ब्राह्मणांनी कब्जा केला आहे, याचा अर्थ ही सर्व व्यवस्था आज ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खटले प्रलंबित राहण्यामागेही ब्राह्मणी व्यवस्थाच कारणीभूत आहे. खरं?म्हणजे कुठल्याही न्यायालयाने संसदेने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही हे पाहायचे असते. परंतु न्यायालयच प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करताना दिसत आहे. न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे ही लोकशाहीची राखणदार असली तरी या दोन्ही खांबांनी ब्राह्मणांचीच पालखी वाहण्याचे काम केले आहे आणि त्या पालखीच्या भोईच्या भूमिकेत या दोघांना वावरावे लागत आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला जोसेफ तुम्ही कसा काय जाब विचारणार? कारण जाब विचारायला गेलात तर तुमची जी हाडे शिल्लक आहेत ती सुद्धा दिसणार नाहीत. 


मात्र आपण अशातर्‍हेचा परखड विचार मांडून पुन्हा एकदा चर्चा करण्यास लोकांना प्रवृत्त केले आहे. हेही नसे थोडके!न्यायव्यवस्थेप्रमाणेच प्रसारमाध्यमांचीही भूमिका महत्त्वपूर्ण असायला हवी. मात्र प्रसार माध्यमेही लाळघोटेपणा करताना दिसत आहेत. गेल्याच आठवड्यात कोब्रा पोस्टने केलेला धक्कादायक खुलासा प्रसार माध्यमे कुठल्या थराला जातात याचे ते द्योतक आहे. भाजपला अनुकूल असणार्‍या बातम्या प्रसारित करण्याची सुपारी माध्यमप्रमुखांनी घेतली होती. त्यामुळे देशातील प्रसारमाध्यमे कशी विकाऊ झाली आहेत, हे चित्रच समोर आले होते. याच प्रसारमाध्यमांवर दबाव टाकण्याचे काम ब्राह्मणी व्यवस्थेकडून सुरु आहे. 


कुठली बातमी प्रसारित करायला हवी आणि कुठली बातमी काढायला हवी अशातर्‍हेचे थेट फोन संपादकांना येतात. याचा खळबळजनक गौप्यस्फोट टीव्ही अँकर प्रसून वाजपेयी यांनी केला होता. त्यामुळे ही जी ब्राह्मण-बनियांची टॉयलेट पत्रकारित आहे ती या देशाला खड्ड्यात घालणारी आहे. न्यायपालिका आणि प्रसार माध्यमे यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असायला हवी. परंतु दोघेही ब्राह्मणी व्यवस्थेचे मिंधे झालेले आहेत. कुठल्याही प्रकारे न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड नाही. त्यामुळे दिवसेंदिवस धोका निर्माण झाला आहे. गेल्या ५ हजार वर्षापासून या देशात ठाण मांडून बसलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे देण्याची वेळ आलेली आहे. आजपर्यंत आमच्या मूलनिवासी समाजाला अज्ञानाच्या अंधकारात ढकलण्याचे काम या ब्राह्मणी व्यवस्थेने केले. त्यामुळे आमचा मूलनिवासी बांधव स्वतःची श्रमण संस्कृती विसरला आणि ब्राह्मणांच्या नादी लागून भ्रमण संस्कृतीचे गोडवे गाताना दिसत आहे. म्हणूनच आज या देशावर पूर्णतः ब्राह्मणी व्यवस्थेचे काळोख पसरले आहे. 


परंतु या काळोखाला भेदण्याचे सामर्थ्य आमच्या मूलनिवासी महापुरुषांच्या विचारधारेत आहे. त्यामुळे गेल्या ४० वर्षापासून अखंडपणे बामसेफनामक तेवत असलेला अग्नी सर्वांना मूलनिवासी संकल्पनेखाली एकत्रित आणताना दिसत आहे. ब्राह्मणी व्यवस्थेला चावा घेताना निघणारे रक्त हे रक्तपिपासू ब्राह्मणांचे निघायला हवे. नाहीतर तो चावा आपल्यालाच जखमी करेल, याचीही खबरदारी घ्यायला हवी. न्या.जोसेफजी आपण बरोबर बोललात! या ब्राह्मणी व्यवस्थेला अखेरचा चावा घेण्यासाठी बामसेफ पुढे सरसावली आहे. हा चावा घेऊन ब्राह्मणी कावा उघड करुन पुन्हा एकदा भारताच्या नवनिर्मितीचे स्वप्न साकार करुया, असे आवाहन करावेसे वाटते.


संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकत नाही
महाभियोगाच्या वादाची ठिणगी पेटणार
आत्महत्या नसून हत्याच, सकट कुटुंबीयांचा आरोप
पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढीस
१५ लाखांचा प्रश्‍न माहिती अधिकारात येत नाही
महाराष्ट्रात आजपासून गुंजणार परिवर्तन यात्रेचा आवाज
तर माझा कॉंग्रेसला पाठिंबा-एच. डी. देवेगौडा
भाजपने बनविली बलात्कार रक्षकांची टोळी
जवाहरलाल नेहरु धोकेबाज
हरियाणात धार्मिक जागेवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार
आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांची राजकारणात उडी
उन्नाव बलात्कार करणार्‍या आमदाराच्या समर्थनार्थ रॅली
राजस्थान लोकसेवा आयोगाचे महाभारत सुरु
मुलींवर टॉर्च मारून खोलीत बोलवायचा असा(ह)राम
सिलिंडर मिळाले पण गॅससाठी पैसे नाहीत
पॉर्न बघताना पकडलेल्या तीन आमदारांवर भाजपची मेहरबानी
असिमानंदने दिली नव्हती आपली साक्ष
हत्या करणार्‍या आरोपींना वाचविण्यासाठी भाजपा पुढे सरसा
महिलांना संघटीत क्षेत्रात आणणे भारताची प्राथमिकता असाय
संघाची सदस्यता कुणालाही सांप्रदायिक बनवत नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper