×

भारतीय वारसास्थळांचा बाजार मांडणारे ब्राम्हण

Published On :    29 Apr 2018
शेयर करा:


-



ऍडॉप्ट ए हेरिटेज या नावाखाली ऐतिहासिक लालकिल्ला व ताजमहाल दालमिया गु्रपचा या खाजगी कंपनीच्या घशात घालण्यात आला आहे. 


मोदी सरकारने असा निर्णय घेतला असला तरी यामागे लुटेर्‍या आरएसएसमधील ब्राह्मणांचे षड्यंत्र आहे. भारतीय वारसास्थळांचा बाजार मांडण्याचा  हक्क ब्राह्मणांना कुणी दिला? अशी विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे.


मुगल बादशाहा शहाजान यांनी १७ व्या शतकामध्ये लालकिल्ला व ताजमहाल या ऐतिहासिक वास्तुंची निर्मिती केली. खरे म्हणजे या वास्तू भारताच्या वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदार आहेत. आपल्या अलौकिक कल्पकतेने व बुद्धी कौशल्याच्या जोरावर करण्यात आलेली निर्मिती वाखाणण्याजोगी आहे. 


परंतु अशा या भारताचा सांस्कृतिक वारसा जपणार्‍या प्रतिकांना आता ब्राह्मणांनी छेद देण्याचे ठरविले आहे. एकंदरित मूलनिवासींची संस्कृती नष्ट करण्याचा हा त्यांचा डाव आहे. ही लालकिल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रधानमंत्र्यांकडून भाषण केले जाते. 


तसेच ताजमहाल या आरसपानी सौंदर्य असलेली इमारत खाजगी कंपनीच्या घशात घालण्यात आली आहे. आमच्या महापुरुषांनी जपलेला हा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. आता तर खाजगी कंपन्यांच्या घशात घालून ब्राह्मणी विकृती मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. 


लालकिल्ल्याची डागडुजी दालमिया गु्रपकडून केली जाणार आहे. तर ताजमहालाची देखरेख जीएमआर व आयटीसी गु्रप करणार आहे. पर्यटकांना सोयी सुविधा देण्यात येणार आहेत. पर्यटकांच्या नावाखाली ही जी काही ब्राह्मणांची थेरं चालू आहेत ती देशाला मानखाली घालावयाला लावणारी आहेत. 


शहाजहान यांनी ताजमहालसारखा अत्युच्च दर्जाची इमारत उभी करुन जगाला तोंडात बोटे घालायला लावली. मध्यंतरी हे ताजमहाल नसून तेजोमहाल आहे, अशी ब्राह्मणांनी कंडी पिकवली. ही संस्कृती द्रविड संस्कृती आहे. या संस्कृतीला कृषी संस्कृतीचा एक मजबूत पाया आहे. 


परंतु विदेशी युरेशियन ब्राह्मणांनी आक्रमण करुन आमच्या कृषी संस्कृतीवर ॠषी संस्कृती लादली. परंतु ही ॠषी संस्कृती नसून त्यांची ती विकृती आहे. म्हणूनच भारतातील जागतिक वारसास्थळांना नको ती नावे देऊन व सुधारणेच्या नावाखाली जी थेरं दिली जात आहेत ती कुठेतरी हाणून पाडायला हवी. 


कारण ब्राह्मणांचा या भूमिवर कुठलाच अधिकार नाही. अर्थातच ते विदेशी असल्यामुळे त्यांनी येथील कुठल्याही भूभागावर वारसा सांगू नये. मात्र येथील मूलनिवासी बहुजन समाजाला गुलाम बनवून भारतामध्ये जे काही आहे ते सर्व आपलेच आहे, असा ब्राह्मणांचा दावा असतो. 


आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तिर्थक्षेत्र हे मुळातच तथागत बुद्धांचे स्थान आहे. विठ्ठल किंवा विठोबा हा बुद्धच आहे. कारण विठ्ठल हा विटेवर उभा आहे. विट ही अष्टकोनी असते. याचा अर्थ बुद्धांनी अष्टांग मार्ग दाखविलेला आहे आणि अष्टगंध हे वारकरी संप्रदायातील लोकं लावत असतात. 


म्हणून अष्टकोनी विटेवर उभा राहिलेला विठ्ठल हा बुद्ध आहे. या वारसास्थळावरही ब्राह्मणांनी पूर्णतः कब्जा केला आहे. बडव्यांनी घेरल्यामुळे तिथे दर्शनाला जाणार्‍या सर्वसामान्यांना दर्शन मिळतच नाही. तेथील एका बडव्याने तर त्या कुंडात लघवी केली होती. 


यावर जनक्षोभ उसळल्यानंतर आम्ही गेली अनेक वर्षापासून या कुंडामध्ये लघवी करत असल्याचे त्या बडव्याने तोंड वर करुन सांगितले होते. आमची लोकं तिर्थ म्हणून ते प्राशन करत होते. एवढी गुलामी आमच्या लोकांमध्ये या ब्राह्मणांनी भरुन?ठेवली आहे. 


तिरुपती बालाजी हे देवस्थानही बुद्ध विहार आहे. ज्या ज्या ठिकाणी उत्खनन केले जाते त्या त्या ठिकाणी बौद्धकालीन अवशेष सापडतात. याचा अर्थ ही भूमी बुद्धांची आहे. परंतु या बुद्धांच्या भूमीवर ब्राह्मणांनी अतिक्रमण करुन बुद्धधम्म नष्ट केला. हीनयान आणि महायान असे जाणीवपूर्वक पंथ निर्माण केले. 


बुद्धांच्या साहित्यात घुसखोरी करुन क्रांतिकारी बुद्ध लपवून शांतीचा संदेश देणारा बुद्ध सांगितला. त्यामुळे अशा या सांस्कृतिक दहशतीखाली आजचा समाज जगताना दिसत आहे. त्यातच या ब्राह्मणांची भूक काही थांबत नाही. ला


लकिल्ला व ताजमहालासारख्या ऐतिहासिक वास्तूंना एखाद्या कार्पोरेटच्या घशात घालणे म्हणजे ब्राह्मणांच्या अकलेची दिवाळखोरी झाल्याचे दिसून येत आहे. कुठल्याही प्रकारे गुणवत्ता नसूनही तशा प्रकारचा अविर्भाव आणणार्‍या ब्राह्मणांनी या देशाचा जाज्वल्य असा इतिहास मिटविण्याचे काम सुरु केले आहे. म्हणूनच अशा प्रकारचा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. 


या ऐतिहासिक वास्तू एखाद्या कार्पोरेट कंपनीच्या घशात घालण्यात येत असल्याने ऑल इंडिया इमाम असोशिएशनचे मौलाना साजिद रशिदी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणे म्हणजे सरकारला शरम आणणारी बाब आहे. या स्मारकांची सुरक्षा ठेवण्यात सरकार सक्षम नाही. लालकिल्ला व ताजमहाल भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहेत. 


परंतु ही भारतीय संस्कृती विकृत करण्याचे काम ब्राह्मणांनी सुरु ठेवले आहे. तुमची विकृती तुमच्याकडे ठेवा आमच्या संस्कृतीवर घाला का घालत आहात? या ऐतिहासिक वास्तू खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे ब्राह्मणांना विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 


म्हणून मूलनिवासी बहुजनांनी जागे व्हा आणि ब्राह्मणांच्या गुलामीच्या बेड्या तडातडा फेकून द्या. तरच ही ब्राह्मणांची विकृती थांबणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मोहन भागवतांना सत्र न्यायालयाची नोटीस, काठ्या सोबत घेतल
कितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता, रामदास आठवलें
सीव्हीसीकडून आलोक वर्मांना क्लीन चीट नाही
नोटाबंदी: ‘त्या’ ८० हजार व्यक्ती रडारवर, बेहिशोबी रोकड ब
संशयित अमोल काळे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात, पानसरे
सकल मराठा समाजातर्फे २६ रोजी विधान भवनावर धडक, श्रीमंत श
लाकडांअभावी खोळंबला अंत्यविधी, गोंधळानंतर तीन तासांनी
मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर, मराठा आरक्
मोहन भागवत हाजिर हो! स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी आणण्या
राफेल करार हा ‘बोफोर्स’ घोटाळ्याचा बाप, शिवसेनेचा सवाल
देशी दारू दुकाने सकाळी आठलाच उघडणार, लोकांना व्यसनांध ब
दिवसाला २ हजार शेतकरी देतात शेतीला सोडचिठ्ठी, पी.साईनाथ
१२५ करोड भारतीयांचे नाव बदलून राम ठेवा, हार्दिक पटेलांच
जेएनयुतील कंडोम मोजणार्‍या भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजाच
मोदींच्या थापेबाजीला कंटाळले, १ कोटी ७० लाख लोकांनी देश
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ३६ रुग्णालयांची हकालपट्
राफेल करारात नियमांचे उल्लंघन, किंमत ४० टक्के जास्त प्र
भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण, मध्य प्रदेशमध्ये प्रच
राफेल, नोटाबंदी अहवाल सार्वजनिक करावेत, ६० माजी अधिकार्‍
स्वतंत्र आरक्षणाच्या शिफारसीची शक्यता, मराठा आरक्षण
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper