×

सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही

Published On :    7 May 2021
साझा करें:

‘क्यूस युनिर्व्हसिटी रँकीग’ जाहीर , शासक वर्गाने भारताच्या शिक्षणाच्या दर्जाला घसरवून टाकले



मुंबई:  सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये भारतातील एकही विद्यापीठ नाही. त्यामुळे शासक वर्ग ब्राम्हणाने भारताच्या शिक्षणाचा दर्जा कसा घसरवून टाकला आहे याचे जीवंत उदाहरण समोर आले आहे. जगातील सर्वोत्कृष्ठ विद्यापीठांची जागतिक क्रमवारी ‘क्यूस युनिर्व्हसिटी रँकीग’ आज जाहीर झाली. मॅसाच्युसेट्स इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,-अमेरिका, स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटी-कॅलिफोर्निया, हार्वर्ड युनिर्व्हसिटी-अमेरिका हे जागतिक क्रमवारीत प्रथम तीन क्रमांकाची विद्यापीठे ठरली आहेत.


भारतीय विद्यापीठांना पहिल्या १०० मध्ये कुठेच स्थान नाही. पवई आयआटी, मुंबईने जगात १७२ वा क्रमांक पटकावला आहे. बंगळुरच्या इंडियन इन्टिट्युट ऑफ सायन्स व आयआयटी दिल्लीचा पवईनंतर क्रमांक आहे. आयआयटी मद्रास आणि आयआयटी खरगपूर या क्रमवारीत गेल्यावर्षीच्या तुलनेत मागे पडले आहे. जागतिक क्रमवारीत आयआयटी मद्रासने २७५ वा क्रमांक पटकावला. 


गेल्यावर्षी ती २७१ क्रमांकावर होती. आयआयटी खरगपूर गेल्यावर्षी २८१ क्रमांकावर होती. ती यावेळी ३१४ व्या क्रमांकावर पोहचली. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी २९१ व्या क्रमांकावर असलेली आयआयटी कानपूर यंदा ३५० व्या क्रमांकावर ढकलली गेली आहे. आयआयटी रूरकीने आपली जागा गेल्यावर्षाप्रमाणे ३८३ व्या क्रमांकावर कायम ठेवली आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा (४० टक्के), संस्थेची प्रतिष्ठा (१० टक्के), शिक्षक-विद्यार्थी सरासरी (२० टक्के), शिक्षकांची कामगिरी (२० टक्के), परदेशी शिक्षकांची सरासरी (५ टक्के), परदेशी विद्यार्थ्यांची सरासरी (५ टक्के) या निकषांवर टक्केवारी ठरत असते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
‘भारत सरकारचे काही निर्णय लोकशाही मूल्यांशी विसंगत’
मराठा आरक्षण प्रश्‍न न सोडवल्यास पुणे ते विधानभवन मोर्च
एटीएम इंटरचार्जेसच्या नावाखाली आता गावांमधील बँक ग्राह
तामिळनाडूच्या मंदिरांत आता ब्राम्हणेतर पुजारी
मराठा आरक्षणाचा नवा कायदा करून राज्यघटनेच्या नवव्या पर
कुंभमेळा २०२१: बनावट करोना अहवाल प्रकरणी सरकारचे चौकशीच
जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्याय मिळणार नाही
कच्चे तेल स्वस्त असूनही पेट्रोल-डिझेलची दरवाढ
२०२४ मध्येही नरेंद्र मोदी प्रधानमंत्री
२६ जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने करून केंद्
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज ही गोष्ट वगळता प्रकाश आंब
एमपीएसचा निकाल लागून वर्ष लोटले तरी भावी अधिकारी नियुक्
महागाईच्या चटक्याने गरीबांच्या जेवणाचे ताट रिते
गंभीर उपासमारीतील बालकांवर योग्य उपचार न करताही दिवसाल
सुरजागड प्रकल्प एटापल्लीतील मजुरांचा वाली कोण?
१८ वर्षे न्यायासाठी प्रतिक्षा करूनही १०५ कुटुंबातील लो
कोविडमध्ये लोकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावावे
झारखंडमध्ये लशींची सर्वाधिक नासाडी; केरळ, बंगालमध्ये प्
‘कोव्हिशिल्ड’मुळे रक्तपेशी कमी होण्याचा धोका
लढवय्या असणार्‍या मुली उच्च शिक्षणाच्या प्रवाहात मागेच
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper