×

एअर इंडिया खरेदीसाठी रतन टाटांची बोली

Published On :    28 Sep 2021
साझा करें:

एअर इंडियाचादेखील सर्वसामान्यांना ‘टाटा’, खासगीकरणाच्या रडारवर



नवी दिल्ली: उद्योगपती रतन टाटा  यांनी एअर इंडिया खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. ही जर बोली यशस्वी ठरली तर टाटा सन्स आपली लो कॉस्ट एअरलाईन्स एअर एशिया ही कंपनी एअर इंडियाच्या छताखाली आणण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई क्षेत्रात वर्चस्व मिळविण्यासाठी टाटांनी प्रयत्न सुरु केले आहेत. टाटा कंपनीने एकदा एअरलाईन्स चालविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो असफल ठरला होता. यावरून एअर इंडियाचादेखील सर्वसामान्यांना ‘टाटा’ असून ही कंपनी खासगीकरणाच्या रडारवर आहे.


या व्यवहाराशी संबंधीत टॉप एक्झीक्युटीव्हने ही माहिती दिली आहे. काही काळानंतर फुल सर्व्हिस कॅरिअर विस्तारा देखील एअर इंडियाच्या छताखाली आणले जाईल. विस्ताना हे टाटा संस आणि सिंगापूर एअरलाईन्सचे जॉईंट व्हेंचर आहे. यामध्ये हिस्सा हा ४९ टक्के आहे.


मलेशिया आणि एअर एशिया बीएचडीकडे एअर एशिया इंडियामध्ये १६ टक्के वाटा आहे. मार्च २०२२ नंतर एअर एशियाचा मलेशियन पार्टनर आपली १८ दशलक्ष डॉलरची हिस्सेदारी विकून कंपनीतून बाहेर पडू शकतो. सिंगापुर इंटरनॅशनल एअरलाइंस सोबत टाटा ग्रुपने विस्तारा नावाने संयुक्त उपक्रम सुरु केला आहे. सिंगापूर एअरलाईन्सच्या प्रवक्त्याने यावर काही बोलण्यास नकार दिला. एअर एशिया इंडिया आणि विस्तारानेदेखील यावर बोलण्यास नकार दिला. भारत सरकारच्या एअरलाईन्सला खरेदी करण्यासाठी टाटाने १५ सप्टेंबरला निविदा दाखल केली आहे. या स्पर्धेत स्पाईसजेटचे प्रमोटर अजय सिंहदेखील सहभागी आहेत.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ओबीसींच्या जातनिहाय जगणनेसाठी १० डिसेंबरला भारत बंद कर
विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचे इंधन महाग
१३ लाखांहून अधिक नमुन्यांपैकी १.११ लाखांहून अधिक दूषित
व्यथा आगरी कोळी मच्छिमारांच्या...
४१ टक्के नागरिकांना पाठीच्या मणक्याचा जडला आजार
देशावर जीवघेण्या ड्रग्सचे सावट
सहनशीलतेचा अंत नका पाहू
प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथ मारायला शिकवले
अशिक्षितांच्या हाती लोकशाही, देश गेल्याची किंमत आपण मोज
ईपीएफओमध्ये १०० कोटींहून अधिकचा घोटाळा
बामसेफ आणि राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३८ वे संयुक्त राष
गेल्या २० वर्षांत मुस्लिम लोकसंख्या झाली कमी
अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देश
स्वत:चे अपयश झाकण्यासाठी पद्धत ‘अशास्त्रीय’ असल्याचे स
शिक्षकाकडून अनु.जातीच्या विद्यार्थ्याला केस ओढून लाथा-
सनातन संस्थेसहित देशात १० आतंकवादी संघटना
आरोग्य विभागाचा गोंधळ सुरुच, वेगवेगळ्या संवर्गाच्या पर
भारतात दरवर्षी ४० टक्के अन्न होते खराब, २० कोटी लोक दररोज
दररोज ३० लाख मुलांना पुरेल इतके अन्नधान्य गोदामात जाते व
स्वाभीमानाची ज्योत पेटवणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper