×

निष्ठेपायी विष्ठा भक्षण करू नका!

Published On :    15 May 2022
साझा करें:

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले की, मी कुणी एका ब्राह्मणांला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही, तर मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितो. ब्राम्हण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतपत असताना त्यांचे जास्त नगरसेक का निवडून द्यायचे?पण ब्राम्हण समाजाच्या निष्ठेपायी त्यांची विष्ठा भक्षण करणारे बहुजनातील दानवे सारखे अनेक पाळीव प्राणी जानवे घालून फिरत आहेत.जगातला पहिला आंतकवादी म्हणून ज्याची ओळख आहे असा परशुराम. याने आपल्या बापाच्या सांगण्यावरून आपली आई रेणुकेचं मस्तक छाटलं होतं. तसेच त्याने क्षत्रियांच्या कत्तली देखिल केल्या होत्या असं सांगितलं जातं मग हा परशुराम आपल्या बहुजन समाजाचा आदर्श आसावा का? तर मुळीच नाही म्हणून तर परशुराम : जोडण्याचे प्रतीक, की तोडण्याचे या पुस्तकात डॉ. आ.ह.साळुंखे म्हणतात की, परशुराम आमच्या वाटेला आला नसता, तर आम्हीही त्याला आडवे झालो नसतो. पण इतिहास तसा नाही. सध्याचे वास्तवही तसे नाही. परशुराम पूर्वजांनी नाकारला होता आणि नव्या पिढीनेही नाकारलाच पाहीजे; नव्हे, तिला तो नाकारावाच लागेल. 


कारण, समग्र समाज हा एखाद्या व्यक्तीपेक्षा वा गटापेक्षा अधिक महत्वाचा आणि अधिक रक्षणीय असतो. परशुराम मात्र समाजाच्या रक्षणाचे वा ऐक्याचे साधन नाही, तर दुहीचे कारण आहे. तो समाजाला जोडण्याचे माध्यम नाही, तर त्याला तोडण्याचे प्रतीक आहे. त्याची कुर्‍हाड निरागस पाखरांचे घरटे विस्कटून टाकणारी आहे आणि आम्हांला तर पाखरांना चारा भरविणारे वात्सल्य हवे आहे. पण आमचे बहुजनातील दानवे सारखे इतर राजकीय पुढारी परशुरामाचा जयघोष करून परशुरामाच्या फोटोपुढे दंडवत घेऊन स्वतःला परशुरामाचे वारस समजतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
‘विंचविची बाळेच टाकतात
स्वतःच्या आईला खाऊन
विंचवापेक्षाही विषारी
गेला पर्शुराम होऊन !’.


रावसाहेब दानवे म्हणाले की, बालीश वक्तव्याचा महामेरू असे लोक सहज बोलून जातात ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या बालीश वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. दानवे यांची बोलण्याची शैली ही एखाद्या शेंबड्या पोरासारखी आहे. वारंवार डोक्यावर पडल्यागत विधाने करून रावसाहेब दानवे काय साध्य करू पाहताहेत?कारण जालन्यात परशुराम जयंती निमित्त एका कार्यक्रमात ते गेले होते, तेव्हा तिथे ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर म्हणाले की, आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषणात म्हणाले की, मी कुणी एका ब्राह्मणांला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष म्हणून पाहू इच्छित नाही, तर मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितो. 


ब्राम्हण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतपत असताना त्यांचे जास्त नगरसेक का निवडून द्यायचे?पण ब्राम्हण समाजाच्या निष्ठेपायी त्यांची विष्ठा भक्षण करणारे बहुजनातील दानवे सारखे अनेक पाळीव प्राणी जानवे घालून फिरत आहेत. त्यामुळे साडेतीन टक्के ब्राम्हण समाज सत्ताधीश होत आहे अन् बहुसंख्य बहुजन समाज केवळ झेंडेबहाद्दर होत आहे. दानवे सारखे अनेक पक्षाचे अनेक नेते ब्राम्हणांच्या हातचे बाहुले बनून ब्राम्हणी मस्तकाने बहुजन समाजाची झूल पांघरून रामदास-परशुरामाच्या विचारांची पेरणी करत ब्राम्हणांचे गुलाम आहेत. 


कारण कालच्या परशुराम जयंतीवरुन व कोरेगाव दंगलीतून भिडेला मिळालेल्या क्लिनचीटवरून सहज लक्षात येते. बहुजनांचे नेते म्हणून ज्यांना समाजाने डोक्यावर घेतले ते म्हणतात की, मी भिडे एकबोटेंना ओळखतच नाही त्यांच्याविषयी मला प्रसारमाध्यमातून माहीती मिळते. भिडेंची ओळख नाकारणारे बहुजनातील ब्राम्हणी मस्तकाचे हस्तक म्हणजे शरद पवार असे म्हटले तर भक्तांच्या बुडाला आग लागू नये. कारण सत्य स्विकारण्याची हिंमत भक्तांमध्ये नसते.


परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले की, आत्ताचे मुख्यमंत्री परशुरामच आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे. तसंच यापूर्वीही मनोहर जोशी हेही परशुरामच होते, दानवे यांना करूया, या भानगडी सोडून द्या म्हणत, ते होतील. ते आमचे मित्रच आहेत. देवेंद्र फडणवीस आमचे मित्र आहेत. त्यांच्या इतक्या जवळचा माझ्याइतका कुणी नाही, असं म्हणत दानवेंना टोला लगावला. जे मुख्यमंत्री आहेत ते परशुरामच आहेत हे अर्जून खोतकरांचं वाक्य एकदम बरोबर म्हटलं तरी हरकत नाही. कारण, भटांचे बुटासोबत पाय धरणारे आमचेच बहुजनातील पाळीव प्राणी आहेत. 


आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एकाही ग्रामपंचायत मध्ये एकही सदस्य निवडून यायची ज्यांची लायकी नाही तो म्हणजे ब्राम्हण समाज. प्रत्येक गावात सुध्दा भटाचं घर सापडणार नाही. पण त्या साडेतीन टक्के शेंडी जानव्याच्या हातात आज देशातील सर्व सत्ताची सुत्रे आहेत. कारण काय तर बहुजन समाजातील दलाल गावपुढारी व बहुजनातील राजकीय बांडगुळ ह्यांना हाताशी धरून ते उच्चपदावर स्थानापन्न होतात ही खूप मोठी शोकांतिका आहे. मंदीरात व इतर ठिकाणी पावलोपावली बहुजन समाजाचा आवमान करून बहुजन समाजाची चेष्टा करणारे हेच ते ब्राम्हण. 


दक्षिणेतील क्रांतीकारक पेेरीयार रामासामी म्हणून गेलेत की, तुमच्या घरात एकाचवेळी ब्राम्हण आणि साप घुसत असेल तर तुम्ही आधी ब्राम्हणाला ठोकून काढा आणि नंतर सापाला मारा. आज भट पुरोहीतांना बहुजन समाजाच्या खेटरापाशी सुध्दा उभे राहू न दिले पाहिजे पण शरद पवार, रावसाहेब दानवे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, रामदास आठवले यांच्यासारखे सत्तेला भुकेली राजकीय बांडगुळ ब्राम्हणांची जोडे उचलून चाटण्यात व्यस्त असतात आणि दिसतात हीच खूप मोठी शोकांतिका आहे. तेव्हा वाटतं की, हे राजकीय बांडगुळांचे चेहरे जरी बहुजनवादी दिसत असले तरी त्यांचे विचार मनुवादी असून त्यांच्या रक्तपेशीत रेशीमबागेचा विषाणू घुसला आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
‘विषधारी साप तुम्हीच पाळले !
भटांचे चोचले पुरवून !
तुमचे खाऊन तुम्हाशी उतती !
तुमच्या मुतती टाळुवर !
मंदिराचे दान-पूजा बंद करा !
खाती का बंबुरा पाहू मग !
म्हणे विश्‍वंभर पर्शुरामी नीती !
आईसंगे जाती प्रसंगी हे !


मी ब्राम्हणांना या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पाहू इच्छितो अस म्हणणार्‍या रावसाहेब दानवेंनाच ब्राम्हण होता येणार नाही का?डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पाण्यासाठी चवदार सत्याग्रह केला तेव्हा पाणी बाटवलं म्हणून त्या पाण्यात माणसाची विष्ठा भक्षण करणार्‍या गायीची विष्ठा व गोमुत्र शिंपडून पाणी शुध्द केले होते. तसे रावसाहेब दानवे व रामदास आठवले यांच्या डोक्यावर एखाद्या देशपांडे, भिडे, जोश्या किंवा कुलर्ण्याचं मुत्र शिंपडुन ब्राम्हण करता येणार नाही का?तेल्या तांबोळी कुणबटांना विधीमंडळात जाऊन तिथे काय नांगर हाकायचा आहे का?असे म्हणणारे भटभान्य टिळक आज जर असते तर ते म्हणाले असते की, रावसाहेब दानवे व शरद पवार यांना सत्तेत कायमस्वरुपी सत्तेत राहु द्या, कारण हे ब्राम्हणांचे जोडे उचलण्यात पटाईत आहेत. यांना एखाद्या परशुराम पुरस्काराने सन्मानित करावे असे त्यांनी परशुराम भक्तांना सांगितले नसते कशावरून?


परशुराम जयंतीनिमित्त जालन्यातील मुक्तेश्‍वरद्वार येथून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पेशवा संघटनेने पौरोहित्य करणार्‍या ब्राह्मण समाजातील ज्येष्ठांचा सत्कार केला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दीपप्रज्ज्वलन करून म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर ब्राह्मण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जातीपातीचे लोण राजकारणात आता मोठ्या प्रमाणात आले आहे. हे वास्तव नाकारून आता चालणार नाही. जात एकसंघ असली पाहिजे, तसे पूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा नेता असावा. तसे नेतृत्व आपण निर्माण केले पाहिजे. राज्यांच्या मुख्यमंत्री पदावर ब्राम्हण व्यक्ती बसवण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा करणार्‍या दानवेंनी देवेंद्र फडणवीसाच्या हस्ते एखादा यज्ञ करून स्वतः ब्राम्हण व्हायला अडचण आहे? दानवेंनी ब्राम्हणांच्या निष्ठेपायी त्यांची विष्ठा भक्षण करून निष्ठा जपू नये. आईचा हत्या करणारा क्रुरकर्मा परशुराम हा बहुजनांचा आदर्श होऊच शकत नाही पण हे दानवेंना का समजत नसेल? म्हणून सांगावं वाटत की, दानवेंच्या डोक्यात जानवे आहे. म्हणून तर विद्रोही कवी विश्‍वंभर वराट म्हणतात की,
‘धुवून पितात सोहळे
बहुजनातील लेकुळे
बामण मुख्यमंत्री होण्याचे
लागले त्यांना डोहाळे !’


केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. या वक्तव्यामुळे दानवे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही शेंणात पडलेले शेंगदाणे चघळण्याचे काम प्रामाणिकपणे केल्याचे दिसले. कारण केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. कारण या सरकारमधील नेते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. तसेच या सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाला नेहमी डावलले जात आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. सरकार पडल्यानंतर सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. तर ब्राम्हण समाजाचा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, याला माझाही पाठींबा आहे. 


बहुजन समाजाच्या बोकांडी ब्राम्हण मुख्यमंत्री बसवण्याची ज्यांची इच्छा आहे ते लोक संघाच्या उकीरड्यावर लोळण घेत बांग देण्यात स्वतःला धन्य समजतात त्यांना सांगावं वाटतं की, बहुजनातील मनुवादी कोंबड्यांनो  लोकशाहीत ज्यांचे लोकप्रतिनिधी जास्त निवडून येतात त्या गटाचा मुख्यमंत्री असतो पण तुम्ही बहुजन समाजातील असतानाही तुम्हाला बहुजन मुख्यमंत्री चालत नाही कारण तुम्हाला बहुजनांची ऍलर्जी व ब्राम्हणांची खुजली आहे, त्यामुळे तुम्ही खुशाल ब्राम्हणांची खुजली खाजवत बसून स्वतःचा ब्राम्हणप्रेमाचा कंड शमवून घ्या पण हा बहुजन समाज कधीच तुमच्या भुलथापांना बळी पडणार नाही.


शेवटी बहुजन समाजातील तरुणांना सांगावं वाटतं की, आपण नेमका कोणाचा झेंडा घेऊन काम करत आहात?त्याला असलेला दांडा महापुरुषांच्या विचारधारेचा आहे का? बघून आपला नेता ब्राम्हणांचा गुलाम आहे का याचे बारकाईने निरीक्षण करून त्याचे परिक्षण करा, कारण ब्राम्हण व ब्राम्हणवाद देशाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्याला सहकार्य करणारा तुम्हाला तुमचा वाटणारा राजकीय पुढारी तर करत नाही ना याचाही विचार करा. कारण ही आपल्याला आपली वाटणारी राजकीय बांडगुळ तुमच्या मतावर निवडून येऊन ब्राम्हणांचे चाटे होऊन मनुवादी व्यवस्था बळकट करत आहेत. त्यामुळे बहुजनातील राजकीय ब्राम्हण ओळखून या चाट्यांना वेळीच धडा शिकवा, नाहीतर तुम्ही पण या बहुजनातील ब्राम्हणी चाट्यांचे राजकीय चाटे भक्त व्हाल त्यामुळे वेळीच सावध व्हा, अजून वेळ गेलेली नाही.


नवनाथ रेपे
९७६२६३६६६२

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper