×

भारताच्या अखंडतेसाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा मैदानात, उद्या भारत बंद

Published On :    24 Jun 2022
साझा करें:

भारताची एकता व अखंडतेला धोका पोहचवणार्‍या विदेशी ब्राम्हणांची आरएसएस व भाजपाविरोधात थोपटले दंड



पुणे: भारताच्या अखंडतेसाठी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा मैदानात उतरले असून देशाची एकता व अखंडतेला धोका पोहचवणार्‍या विदेशी ब्राम्हणांची आरएसएस व भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे या भारत विरोधी शक्तींना धडा शिकवण्यासाठी उद्या दि. २५ जून रोजी, शनिवारी भारत बंद करण्यात येणार आहे. या भारत बंदमध्ये बहुजनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारत बंदच्या घोषणेने विदेशी ब्राम्हणांच्या पिलावळीला घाम फुटला आहे.  


भारत बंदची घोषणा भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी दहा दिवसांपूर्वी एमएनटीव्हीवर केली होती. त्या दिवसापासून बामसेफसहित भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व अन्य ऑफशुट विंगचे देशभरातील कार्यकर्ते भारत बंद यशस्वी करण्यासाठी कामाला लागले आहेत. ठिकठिकाणी बैठका घेण्यात आल्या, भारत बंद का करण्यात येत आहे याची माहिती देण्यात आली.


भारत बंद संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना मेश्राम म्हणाले होतेे की, काही दिवसापासून मी मंथन करत होतो. त्या विचारमंथनातून मी असा निर्णय घेतला आहे की, आपण राष्ट्रीय स्तरावर मोठी कारवाई करायला हवी. ज्याप्रकारे ज्ञानवापीचा मुद्दा आरएसएस व भाजपाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला, अयोध्योनंतर मथुराचा मुद्दा उठवण्यात आला. आरएसएस व भाजपाच्या इशार्‍यावर नुपूर शर्माने मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केले. त्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटली, त्यामुळे देशाची मोठी बदनामी झाली. 


आता २०२२ सुरू आहे, आरएसएस व भाजपाच्या लोेकांना वाटत आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणूक जास्त दूर नाही. बस्स..! निवडणूक आलेली आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी म्हणून ते ध्रुवीकरणाच्या कामाला लागलेले आहेत. हिंदू-मुसलमान असे धु्रवीकरण व्हायला हवे. ध्रुवीकरण करण्यासाठीच त्यांनी नुपूर शर्माला कामाला लावले होते. पार्टी आणि संघटनेच्या नीतीला धरून तिने वक्तव्ये केले होते. पार्टीने कारवाई केली असे दाखवण्यात आले. मात्र आजही त्यांचे कार्यकर्ते त्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत हे सोशल मीडियात दिसून येत आहे. सरकारने कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही. त्यामुळे देशभरात काही ठिकाणी दंगली झाल्या आणि काही ठिकाणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे देशाच्या अखंडतेला व एकतेला धोका निर्माण झाला आहे.


गांधीजींनीही हिंदूना एकत्र करण्याच्या नावाखाली स्वातंत्र्य आंदोलनात धार्मिक प्रतिकांचा आधार घेतला, त्यांनी जीवनभर तसाच प्रयोग केला. कारण साधारण लोकांना एकत्रित केले जावे,  त्यांच्या कार्यामुळेच हिंदू-मुसलमानचा मामला उभा करण्यात आला होता. तीव्र बनला होता, त्यामुळे भारताच्या विभाजनाचे कारण बनले. गांधीजींच्या नंतर आरएसएस व भाजपाच्या माध्यमातून दुसर्‍यांदा ध्रुवीकरणाचे काम सुरू करण्यात आले, यावरून सिद्ध होत आहे की, धार्मिकीकरण व ध्रुवीकरण करण्याचे काम, हिंदू-मुसलमान विभाजन करण्याचे काम लगातार सुरू राहिले तर देशाची अखंडता व एकता धोक्यात येऊ शकते. दुसर्‍यांदा भारताच्या विभाजनाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याला रोखावे लागणार आहे.


ब्राम्हणांना देशाच्या एकतेशी व अखंडतेशी कुठल्याही प्रकारे देणे-घेणे नाही. कारण ब्राम्हण मूलनिवासी नाही. ब्राम्हण भारतीय नाही. ब्राम्हण डीएनएनुसार विदेशी आहे ते फायनली प्रुव्ह झालेले आहे. त्यामुळे भारताच्या भूमीचे तुकडे होत आहेत. अनेकदा तुकडे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना दु:ख होण्याचे कारण नाही. त्यांचा राष्ट्रवाद हा ब्राम्हणांना वाचवण्याचा कार्यक्रम आहे. दुसरे काहीच नाही. 


आपला विदेशीपण समाप्त करण्यासाठी राष्ट्रवादाचा सहारा घेतात, राष्ट्रवादाला तडका लावत आहेत, हिंदू-मुसलमानच्या मामल्याचा. त्यामुळे हिंदू-मुसलमानचा ध्रुवीकरण व्हायला हवे असे त्यांना वाटते.परिणामी देशाची अखंडता व एकता धोक्यात आली आहे. ज्या प्रकारे हिंदू-मुसलमान असे ध्रुवीकरण केले जात आहेत, त्यामुळे देशाची एकता व अखंडता धोक्यात आली आहे. ऑगनायझेशन ऑफ इंटरनॅशनल ऑईल कंट्री ५७ देशांची प्रतिक्रिया आल्याने धोका आणखी वाढला आहे. भारताच्या एकता व अखंडतेला आणखी धोका वाढला आहे. जास्त मोठा धोका वाढला आहे असा हल्लाबोल मेश्राम यांनी केला होता.


ओआयसी लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याला आरएसएस व भाजपाचे लोक जबाबदार आहेत. परिणामी भारताची एकता व अखंडता धोक्यात आहे. एकता व अखंडतेला वाचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कारवाई करण्यासाठी आम्ही २५ जूनला भारत बंद करणार आहोत. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेच्या समर्थनासाठी आणि जे लोक राष्ट्राची अखंडता व एकता तोडण्याचे षड्यंत्र आखत आहेत, हिंदू-मुसलमानाच्या नावावर, त्यांच्या विरोधात हा भारत बंद केला जाणार आहे. देशभरातील राष्ट्रीय, राज्य, कमिशनरी, जिल्हा, तहसील, पंचायत, ग्रामस्तरावरील तमाम कार्यकर्त्यांनी भारत बंदची तयारी करा व सार्‍या ताकदीनिशी-शक्तीनिशी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन मेश्राम यांनी केले होते.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
प्रबोधनकार ठाकरेंचा वैचारिक वारसा आणि महाराष्ट्राचे रा
आता दहावीनंतर पुढे काय? पाल्यांचा कल ओळखून करिअर क्षेत्र
मुख्यमंत्रीपद देण्यामागे शिवसेना संपवण्यासाठी बंदुकी
एकनाथ शिंदेंना काय म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोला
मैदानातील माणूस माझ्यासोबत असल्याने तुम्हांला रस्त्या
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ६ ऑगस्ट रोजी
आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे १५१ जणांनी गमावला जीव
मोहम्मद पैगंबरांवरील तुमच्या वक्तव्याने देशाची बदनामी,
खासदारांच्या रेल्वेतील फुकट प्रवासासाठी केंद्राकडून ५
धर्माच्या आधारावर देशाची विभागणी करणे चुकीचे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लंडन सर्वोत्तम शहर, मुंब
३.५९ कोटी ग्राहकांनी वर्षभरात एकही सिलिंडर भरला नाही
३१ टक्के राज्यसभा खासदारांवर फौजदारी खटले
दिल्लीतील १२ महाविद्यालयांची आर्थिक कोंडी
तब्बल ४ वेळा बंडखोरीची लागलेली चाहूल
५४ टक्के भारतीयांचा सोशल मीडियावर विश्‍वास
लोकविरोधाच्या धास्तीने पेशवा फडणवीस मुख्यमंत्रीपदापा
टरबुजाने बंडखोर आमदारांवर खर्च केले ७ हजार कोटी
भाजपाकडून घटनाविरोधी काम
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून मातंग बांधवांना
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper