×

केंद्रातील भाजपा सरकारची नोटाबंदी फसली

Published On :    2 Aug 2022
साझा करें:

देशात २०१६ ते २०२२ या कालावधीत २ हजारांच्या बनावट नोटांच्या संख्येत १०७ पटीने वाढ



नवी दिल्ली: देशातील बनावट नोटा व काळा बाजार रोखण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारने २०१६ मध्ये नोटाबंदी केली होती, परंतु ही नोटाबंदी फसली असून २०१६ ते २०२२ या कालावधीत २ हजारांच्या बनावट नोटांच्या संख्येत १०७ पटीने वाढ झाल्याचे समोर आले आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाल्याचे कबूल केले.


पंकज चौधरी यांनी एका लेखी उत्तरात सांगितले की, २०१६ मध्ये २ हजारांच्या २ हजार २७२ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, तर २०२० मध्ये २ लाख ४४ हजार ८३४ नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. २०१८ वगळता दरवर्षी हा आकडा वाढला आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीत २ हजारांच्या बनावट नोटांमध्ये १७० टक्क्यांनी वाढ झाली आहे.


चौधरी म्हणाले, बँकिंग प्रणालीमध्ये सापडलेल्या अशा नोटांची संख्या २०१८-१९ ते २०२०-२१ पर्यंत कमी झाली आहे. २०२१-२२ मध्ये ही संख्या १३ हजार ६०४ होती, जी २ हजार नोटांच्या एकूण चलनाच्या ०.०००६३५ टक्के आहे. बनावट नोटांचे चलन रोखण्यासाठी सरकारने १९६७ मध्ये कायदा लागू केला आहे, राज्य आणि केंद्राच्या एजन्सींमध्ये गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना केली आहे. 


समन्वय गट स्थापन करण्यात आला आहे. टेरर फंडिंग आणि बनावट नोटांच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी एनआयएचा एक विशेष सेलही तयार करण्यात आला आहे. बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी बांगलादेशसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना: राष्ट्रध्वज, राष्ट्रगी
महागाईच्या आगडोंबात सर्वसामान्य होरपळला
हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे हीच भाजपाची रणनिती, निती
दहा जणांना आरटीआय दाखल करण्यास आजीवन बंदी
अशोक चक्र नसलेल्या ध्वजाचा वापर
अपात्रतेची सुनावणी असताना आमदारांना मंत्रिपदाची शपथ हा
भाजपा मजबूत झाल्यास मताचा अधिकार संपुष्टात
नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ,
निष्ठूरतेची परिसीमा: आधारकार्डअभावी ग्रामीण रुग्णालया
मुलभूत समस्यांकडे लक्ष्य विचलित करण्यासाठी घर-घर तिरंग
हिंदू-मुस्लीम दंगली व ब्राम्हण्यवादी
भारताचा डाटा सुरक्षेवर २४ हजार कोटी खर्च: तरीही सायबर गु
पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या दरात १० तर नेपाळमध्ये ११ रु
बिहारमध्ये ‘ऑपरेशन रिव्हर्स लोटस’
राज्यातील अपघातांत १८ टक्क्यांनी वाढ
वादग्रस्त संजय राठोड आणि अब्दुल सत्तार कॅबिनेटमंत्रीपद
वामन मेश्राम यांनी भारत व उत्तर प्रदेश बंदची घोषणा करताच
भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper