×

भटांची पिल्ले वैमानिक आणि आमची मंदिराच्या रांगेत

Published On :    8 Aug 2022
साझा करें:

शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा आपल्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांची लेक सिद्धी आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला पायलट व्हायचं आहे. लेकीला परदेशात पाठवताना शरद पोंक्षे भावुक झाले होते. त्यांनी सिद्धीसोबत फोटोशेअर करत तिला बाय म्हणत ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटलं आहे.



ब्राम्हणी सिनेसृष्टीत आपला अभिनय करून समलैंगिक सावरकर नथुराम गोडसे या जोडगोळीचे  विचार मांडणारे अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे हे संघोटे आहेत, ते वारंवार काहीतरी  भडकाऊ विधान करून चर्चेत राहतात. त्यांनी शेअर केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून त्या चर्चेद्वारे पोंक्षेंची दुट्टपी भूमिका लोकांसमोर आणली जात आहे. 


कारण शरद पोंक्षे यांनी मुंबई विमानतळावरचा आपल्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यांची लेक सिद्धी आता परदेशात शिक्षण घेण्यासाठी निघाली आहे. तिला पायलट व्हायचं आहे. लेकीला परदेशात पाठवताना शरद पोंक्षे भावुक झाले होते. त्यांनी सिद्धीसोबत फोटोशेअर करत तिला बाय म्हणत ‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं त्यांनी म्हटलं आहे. कोणताही पालक आपल्या पाल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षण देत असतो. त्यामुळे पोक्षेंची मुलगी काय शिकते हे महत्वाचं नाही. पण, जी मुलगी शिक्षणासाठी परदेशात जातेय व तिथे जाऊन ती पायलट होतेय तिचे वडील म्हणजे समलैंगिक खेळपट्टी खिलाडी शरद पोक्षे यांंचा धोक्यात असलेला हिंदू धर्म कोण वाचणार आहे? 


धर्म धोक्यात आहे अशी मँव मँव करून बहुजन समाजातील लोकांची माथी भडकवणारे पोंक्षे मात्र स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी परदेशी का पाठवत आहेत? केंद्र सरकारने जी अग्निपथ योजना आणली त्यात ते आपल्या मुला मुलीला सामिल करून भारताच्या रक्षणासाठी हातभार का लावत नाहीत? बहुजन समाजाला नथुराम गोडसेचे प्रयोग दाखवून त्यांना जातीयवादी धर्मवादी बनवून दंगलीसाठी तयार करणारे पोंक्षे आपल्या मुलांना एखाद्या कावड यात्रेचे नेतृत्व करण्याची संधी का देत नाहीत? 


त्यामुळे बहुजन समाजातील तरुणांना सांगावेसे वाटते की, तुम्हाला जे भटुर्डे धर्म धोक्यात असल्याच्या अफवा सांगून तुमच्या डोक्याला लकवा मारतात त्यावर एकमात्र उपाय म्हणजे बुद्ध, शिव, फुले, शाहु व आंबेडकर यांच्या विचारांचे टॉनिक आहे. ते जर तुम्ही प्राशन केले तर असे ५६ जरी पोक्षें टोंक्षे आले तरी तुमचं काही वाकड करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही भटुर्ड्यांच्या नादी लागून धर्मासाठी मरू नका. कारण जे धर्माच्या नावाने मलाई खातात ते बघून घेतील धर्म वाचवायचा का नाही?


राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे राष्ट्रव्याधी आहे असे रोखठोक विधान माजी न्यायाधीशांंनी केले होते.  हे त्यांचे मत शंभर टक्के योग्य आहे कारण खा. अमोल कोल्हेंनी साकारलेल्या नथुरामच्या भुमिकेबद्दल शरद पोंक्षे म्हणाले की, मी नथुराम साकारल्यानंतर शरद पवार यांनी मला विरोध केला नाही, छगन भुजबळ तर माझ्या पाठीशी होते.  नथुरामच्या पाठीशी छगन भुजबळ व शरद पवार जर उभे राहत असतील तर बहुजन समाजातील तरुणांनो जागे व्हा. 


‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ ह्या नाटकाचे प्रयोग करून देशात मेलेला नथुराम जागा करण्याचे महापाप हे पोंक्षे करतात त्याला आमच्या बहुजन समाजातील राजकीय नेते डोक्यावर घेत असतील तर ही खुप मोठी शोकांतिका आहे. जो व्यक्ती एखाद्या खून्याच समर्थन करतो तो व्यक्ती त्याच विचारधारेचा अथवा तसाच असतो. अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवले पाहिजे. पण आमचे काही बांडगुळ ज्याला आमच आमचं म्हणून डोक्यावर घेतात त्या व्यक्ती पोक्षेंचे पाय चाटताना दिसतात तेव्हा यांच्या तळपायाची आग मस्तकात का जात नसेल? 


कारण बहुजन चळवळीतील काही पदाधिकारी धर्मवीर शिंदेच्या नावाचे समर्थन करत होते त्या षंढांना सागावेसे वाटते की, खुद्द पोंक्षेंच म्हणतो की, एकनाथ शिंदे कॅन्सरच्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले होते. तर आदेश बांदेकर म्हणतात की, उद्धव ठाकरे शरद पोक्षेंना म्हणाले होते की, तु पैशाची काळजी करायची नाही, शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी आहे. 


त्यामुळे बहुजन समाजाला सांगावेसे वाटते की, आजपर्यत फक्त ऐकले होते की, कॉंग्रेस सापनाथ आणि भाजप नागनाथ आहे. पण, पोंक्षेचे शिवसेना व शिंदे गटाशी असलेले संबध पाहुन आम्ही यांना विषारी सर्पाला दूध पाजणारी पिलावळ म्हटले तर काय चुकीचे आहे? हे बहुजनातील संघाचे समर्थक म्हणजे अर्धनारी नटेश्‍वर ओळखा आणि यांच्यापासून समाजाला दूर करा.


उदयपुर येथिल हत्यकांडाविषयी शरद पोंक्षे म्हणतात की, जे उदयपूरमध्ये घडले ते पाहिल्यावर  सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूनों जागे व्हा म्हणत त्यांनी ‘प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरून फिरू लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल’ ही सावरकरांच्या कवीतेतील ओळ शेअर केली. हिंदूंना जागे व्हा म्हणणारे पोंक्षें हिंदू आहेत का? 


कारण पोक्षेंचे बापजादे हिंदू नव्हते. पोक्षेंना सावरकरांची वेळोवेळी आठवण येत असेल कारण, नथूराम तुमच्या अंगी वास करतोय त्याकारणाने तुमचा पृष्ठभाग तळमळत नसेल कशावरून? सावरकरांच्या कवितेत थोडासा बदल करून पोक्षेंनाच सांगावेसे वाटते की, नथुरामच्या पृष्ठभागावरून फिरणारी बोटे जर सावरकरांच्या चापावरून फिरू लागली तर आणि तरच कदाचित नथु विणू या जोडीचा आत्मा थंड होऊ शकत असेल’ त्यामुळे इतरांना जागे करून दगंली घडवण्यापेक्षा भटांनी आपल्या मुलांना धर्मिक बनवून दंगलीत सामिल करून घ्यावे. पण हे षंढ आणि थंड लोक दंगलीत सामिल न होता इतरांना भडकवून बहुजन तरुणांच्या आयुष्याची राखरांगोळी करत आहेत. त्यामुळे बहुजनांनो जागे होऊन या भटशाहीला मातीत गाडण्यासाठी सज्ज व्हा.


एका चोराने चोरीचे तोटे सांगून कोणी चोरीच करू नये असा उपदेश सध्या सावरकर भक्त पोंक्षे करताना दिसतात त्यांनी ‘ब्राम्हण भूषण पुरस्कार’ स्विकारल्यानंतर पोेंक्षे म्हणतात की, जातीयवाद्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून टाकले आहे. ते सुधारण्यासाठी ब्राम्हणांनीच पुढाकार घ्यायला हवा. जाती नष्ट करण्यासाठी ब्राम्हण महासंघ एक झाला पाहिजे. हिंदू ही एकच जात रहायला हवी. मला सावरकर जेवढे प्रिय आहेत तेवढेच बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत. 


इतरांना जातीयवादी संबोधणार्‍या पोक्षेंनी जातीच्या नावाने पुरस्कार स्विकारणे हे बुद्धी नसल्याचे लक्षण आहे. मराठा समाजातील यादव या महिलेवर देव बाटवला म्हणून गुन्हे दाखल करणार्‍या श्‍वान बुद्धीच्या लोकांकडून जाती नष्ट होतील का? पंढरपुरच्या तिर्थकुडांत लघुशंका करून बहुजन समाजाला मुत्र प्राशन करायला लावणारा ब्राम्हण समाज माणूसच आहे का? हे पोंक्षेंनी सांगावं. आंबेडकरवादी व्यक्ती सावरकर भक्त असूच शकत नाही त्यामुळे पोंक्षेचे आंबेडकरांवरील प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होते.


नांदेंड येथे ब्राम्हण महासंघाने आयोजित केलेल्या परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात पोक्षेंनी प्रत्यक्षपणे मुस्लिमांना राक्षस म्हटले. मुस्लिम समाजाला राक्षस म्हणून संबोधणार्‍या पोंक्षेचे जे धर्ममार्तंड आहेत त्यांच्या मुली मुस्लिम घरातील सुना असून त्यांचे जावई मुस्लिम आहेत, मग ते तरी माणसे कशी? हिंदूनो जागे व्हा म्हणणार्‍या पोंक्षेची मुलगी विदेशात जात आहे, ही पोस्ट पाहताच बहुजन समाजातील तरुणांनी फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले ते असे की, जनोद्दीन सय्यद म्हणतात की, ‘पोंक्ष्या तू तर पक्का भामटा आहेस रे, इथे हिंदू खतरे में असताना स्वतःच्या मुलांना विदेशात पाठवतो अन दुसर्‍यांच्या मुलांना हिंदुत्वावासाठी लढायला सांगतो. मग त्या नथूरामच्या अस्थिचे काय करायचं?’ 


तर तेजस विद्रोही लिहतात, हा बहुजन मुलांना सांगतो, हिंदू धर्म खतरे हैं आणि यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, हा भामटा बहुजन मुलांची जिंदगी बरबाद करतो. तसेच भुषण ठाकरे म्हणतात, पोंक्षेच पिल्लू वैमानिक बनायला चाललं आणि बहुजनांची पिल्ले आहेतच श्रीरामच्या घोषणा द्यायला आणि मशिदिवरचे भोंगे उतरवायला... पण तरीही बेगडी हिंदुत्वाची खाज आपल्याच पोरांना जास्त आहे, त्यांना स्वतःच्या करीयरपेक्षा भुरट्या नेत्यांच्या करीअरची चिंता जास्त आहे असे म्हटले. 


तर संदीप शितोळे म्हणतात, पोंक्षे साहेब...तुमचे चिन्मय, तन्मय, रिद्धी, सिद्धी परदेशात करिअर करतात. आणि तुम्ही इथल्या बहुजन मुलांची धर्माच्या नावावर माथी भडकवता.....धर्म रक्षणासाठी तुमच्या मुलांना कधी रस्त्यावर आलेलं पाहिलं नाही.. जय हिंदूराष्ट्रम. तर शेवटी योगेश सांगळे म्हणतात की, बहुजनांनो तुम्हा लोकांना हिंदूत्वासाठी हाती शस्त्र वगैरे घेण्याचा सल्ला देणार्‍या पोंक्षेची पोरगी वैमानिक बनायला गेली... यातून आपण काय शिकायचे? शस्त्र टाका आणि हाती लेखण्या घ्या...!


त्यामुळे शेवटी आमच्या बहुजन समाजाला सांगावेसे वाटते की, धर्म धोक्यात जात नसतो. जो धर्म धोक्यात जात असेल तो तुमचं काय घंटा रक्षण करणार आहे?धर्माच स्तोम माजवून तुमच्या हाती दगड धोंडे देणार्‍या राज ठाकरे, पोंक्षे यांची मुल उच्च शिक्षणासाठी विदेशात जात आहेत. ते आपल्या मुलांना दंगलीच नेतृत्व करायला लावण्याऐवजी शिक्षणासाठी विदेशात पाठवताना दिसतात. 


धर्माचे रक्षण करण्याचा ठेका काय फक्त बहुजन समाजानेच घेतला का? मलई म्हटले की भट आणि लढाई म्हटले बहुजन हे चालू देऊ नका. शिक्षण घ्या ते वाघीणीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. पण हे पोंक्षे कधीच त्यांच्या व्याख्यानातून बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे विचार लोकांना सांगत नाहीत, कारण बाबासाहेब आंबडेकर आणि त्यांचा विचार दंगल घडू देत नाही. 


त्यामुळे रामदास, गोळवलकर, हेडगेवार, मुखर्जी, सावरकर, आसाराम यांचे साहित्य वाचण्यापेक्षा बुद्ध, शिव, फुले, शाहु, आंबेडकर, पेरियार व आण्णाभाऊ वाचून मेंदूने सक्षम बना आणि इतरांना बनवा. कारण ह्या बहुजनवादी महापुरुषांचा विचार दंगल घडू देत नाही. त्यामुळे ह्या महापुरुषांच्या विचारांची उंची गाठून मनुवाद्यांच्या गडकोटाला सुरूंग लावा. एकदा का हा मनुवादी गडकोट ढासळला की, महापुरुषांना अभिप्रेत असलेली लोकशाही उदयास येण्यास वेळ लागणार नाही.

नवनाथ दत्तात्रय रेपे
मो. ९७६२६३६६६२

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सत्यशोधनाची १५० वर्षे..
थयथयाट करणार्‍या खासदार नवनीत राणांविरोधात अजामीनपात्
राज्यातील शून्य ते वीस पटसंख्येच्या शाळांना लावणार कुल
राज्यातील ‘मिंधे’ सरकार दिल्लीचे वेठबिगार
अनु.जातीच्या तरुणाने मूर्तीला हात लावल्याने कुटुंबाला
उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालये गरिबांच्या उपचारात रस
सरना धर्म संहितेसाठी आदिवासी पुन्हा आंदोलन करणार
बालमृत्यू दरात थोडीशी घट आणि केंद्रातील आरएसएस सरकारने
मोहन भागवत यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे
खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?
‘आरएसएस’ पासून देश व संविधानाला धोका असल्याने मुख्यालय
आरएसएस मुख्यालयावरील मोर्चात देशभरातील भिक्खूंना सहभा
‘ब्राम्हणी’ आतंकवादाचा म्होरक्या मोहन भागवतांना ठरवले
कर्नाटक हिजाब वादावर युक्तिवाद पूर्ण
भाजपासमोर नतमस्तक झालो असतो तर इतके दिवस तुरुंगात राहाव
रूपयाच्या पुन्हा गटांगळ्या, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईल
उद्या राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे पहिले राष्ट्रीय अध
टीआरपीसाठी वृत्तवाहिन्यांवर द्वेषयुक्त भाषेचा वापर
एसटी कर्मचार्‍यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आत
शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच ‘आवाज’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper