×

अजित पवार म्हणजे राज्यातील पवार घराण्याच लबाड लांडग्याचं लबाड पिल्लुच आहे - गोपीचंद पडळकर

Published On :    19 Sep 2023
साझा करें:

तुमच्या पवार घराण्यातील चुलत्यांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही राज्यातील आमच्या धनगर समाजाकडं कधी पाहिलं नाही नुसती धनगर समाजाची मते घेतली अन निवडून आला - गोपीचंद पडळकर



नवी दिल्ली :  राज्यातील मोठा व राजकीय नेता “अजित पवार म्हणजे राज्यातील पवार घराण्याच लबाड लांडग्याचं लबाड पिल्लुच आहे अशी गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. “अजित पवार म्हणजे पवार घराण्याच लबाड लांडग्याचं लबाड पिल्लु आहे असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे आणि  राज्यात तुमच्या पवार घराण्यातील चुलत्यांनी , भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही राज्यातील आमच्या  धनगर समाजाकडं कधी पाहिलं नाही”नुसती धनगर समाजाची मते घेतली अन निवडून आला अशी गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील पवार नावाच्या लबाड घराण्यावर उपरोधिक टिका केली आहे. कारण आज राज्यात मौर्यकालीन संस्कृतीमधील धनगर क्षत्रिय समाज राज्यात मोठया संख्येने वास्तव्यास आहे.



तरी आजपर्यत या राज्यात शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राजकारणी लोकांनी राज्यातील मौर्य म्हणजे धनगर क्षत्रिय समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केला आणि हे पवार घराणे राज्यात बरयाच ठिकाणी सत्तेवर आले. परंतु याच पवार घराण्यातील नेत्यांनी धनगर समाजाच्या तोंडाला आजपर्यत पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्यातील धनगर समाजाच्या कोणत्याही समस्या या पवार घरण्यातील लोकांनी मनापासुन कधी सोडवल्या नाहीत, तर त्या समस्या दाबण्याचा प्रयत्न नेहमी पवार घरण्याने केला आहे. राज्यातील पवार घराणे हे थापाडे व लबाड आहे असे  गोपीचंद पडळकर यांनी उपरोधिक टीका केली आहे.




राज्यात गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर मोठी टीका केली आहे. यांची टीका आवर्जुन वाचण्याजोगी आहे. कारण या राज्यात “पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं”नाही. तरी  सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान आवर्जून वाचण्याची गरज आहे. गणपतीला बाप्पा का म्हणतात ?  राज्यातील पवार घराण्यातील “अजित पवार लबाड हे राज्यातील मोठया लबाड लांडग्याचं लबाड पिल्लु आहे हे तर आता राज्यातील सर्व सामान्य जनतेला चांगलेच माहित झाले आहे. अजित पवार हा लबाड आहे असे गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.



राज्यात सुप्रियाताई सुळे ,तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही धनगर समाजाकडं कधी पाहिलं नाही”, कधी धनगर समाजाचे समस्या अडचणी सोडवल्या नाहीत  असे गोपीचंद पडहकर यांनी यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पवार घराण्याचे लबाड आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मोठी टीका केली आहे.



अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांसह २ जुलै 2023  रोजी शिंदे-फडणवीस यांच्या ब्राम्हणवादी भाजपा सरकारमध्ये सामील झाले आहेत. आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची कधी भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी दिल्लीत बोलत होते.



राज्यातील धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. पण, अजित पवारांना पत्र लिहिलं नाही. याबद्दल प्रश्न विचारल्यावर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. “अजित पवारांना आम्ही मानत नाही” हा लबाड माणुस आहे. धनगर समाजाची मते घेतो आणि निवडुन येतो.



गोपीचंद पडळकर म्हणाले, “राज्यातील धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना कधीच स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार हे राज्यातील पवार घराण्यातील लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.”




म्हणून अजित पवारांनी धनगर समाजाबद्दल राज्यात जास्त पुळका आणण्याची गरज नाही”तर तुम्ही इतक्या दिवस बारामतीत धनगर समाजासाठी काय केल आहे ? ते आम्हाला माहिती आहे? बारामतीतील धनगर समाजाची मते घेऊन इतके दिवस निवडुन येत आहेत? परंतु राज्यातील व बारामतीतील धनगर समाजासाठी आजपर्यत या राज्यातील पवार घराण्याचे मोठे कोणतेही ठोस काम केलेले नाही, तर राज्यातील व बारामतीतील धनगर समाजाचा नुसता वापर राज्यातील पवार कुटुंबातील राजकीय लोकांनी केला आहे ,आणि राज्यातील पवार घराण्रो आणि राज्यातील पवार घराण्यातील राजकीय लोक हे धनगर समाजाचा फक्त मतासाठी पावर करत आलेले आहेत.



राज्यातील “मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाची भाजपाने फसवणूक केली आहे,” असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. यावरही गोपीचंद पडळकरांनी य खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खरमरीत आणि खरी उपरोधिक  टीकास्र सोडलं आहे. “ही राज्यातील पवार घराण्याची लबाड लांडग्याची लेक बोलत आहे. राज्यातील धनगर समाजाने तुमच्या पालख्या वागवल्या.



 पवार घराण्याच्या लोकांच्या चपला फाटल्या, तरी तुमच्या वडिलांनी, भावाने, पुतण्याने किंवा तुम्ही राज्यातील धनगर समाजाकडं पाहिलं नाही. त्यामुळे राज्यातील राज्यातील पवार घराण्याला व पवार घराण्यातील सर्व राजकीय लोकांना राज्यातील व बारामतीतील धनगर समाजाबद्दल जास्त पुळका आणण्याची गरज नाही. राज्यातील आता आमचे धनगर समाजातील धनगर लोक हुशार झाले आहेत.”राज्यातील “धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल पडळकर यांनी त्यांची खरी भावना बोलुन दाखवत राज्यातील पवार घराण्यावर खरी आणि खरमरीत टीका केली आहे.”



राज्यातील “सुप्रिया सुळे, शरद पवार किंवा अजित पवार काय बोलले, याला काडीचीही किंमत देत नाही. राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांची भावना पोटात एक आणि ओठावर एक असते. त्यामुळे राज्यातील आमच्या धनगर समाजाला त्यांच्याकडून काडीचीही व कवडीची अपेक्षा नाही,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांत
शरद पवार आणि वामन मेश्राम एका मंचावर येण्याने भारतातील व
राजकारणात कधी सत्ता येते पण, जाते पण, पाय जमिनीवर चिकटून र
सर्व प्रमुख बँकांमधील कर्मचारी एकाच वेळी देशभरात संपाव
राष्ट्रीय महापरिवर्तन मोर्चाची स्थापना, 32 प्रादेशिक पक्
महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची
बँकांपासून ते गॅस सिलेंडरपर्यंत पुन्हा सर्वसाामान्यां
ठाणे जिल्हयात कुपोषित बालकांची संख्या वाढली, तर ऑगस्ट 2023
जन्माचा दाखला देशभरात महत्त्वाचा पुरावा, आता आधार कार्ड,
साता़रात इ.स. १९१९ पर्यंत शिवाजी महाराजांची वाघ नखे असल्
भाजपा सरकार लवकरच बुडणार, आरएसएस संघटना आणि भाजपा सरकारच
भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्याने कर्ज काढून जन
भाजपा नेत्यांची 80 टक्के भडकाऊ व जातीयवादी वक्तव्ये आणि ध
विदर्भ व मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी जात प्
जगात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता, युुनोला युद्ध थांबवण्
नेत्यांकडून मुस्लिम द्वेषात व मुस्लिम धर्माविषयी वादग्
नथूराम गोडसेंचा अखंड भारताचा विचारच भारतीयांच्या मनात
देशातील तरुणांना तुमची स्वप्ने नको आहेत, त्यांच्या हाता
महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या सरकारकडून जाणुनबुजून स
2 वर्षात डेंग्यूच्या आजाराने 600 मृत्यू, तर 4 लाख लोकांना डे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper