×

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना न हटवल्यास जानेवारीत महाराष्ट्र बंद

Published On :    23 Nov 2022  By : MN Staff
शेयर करा:


छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही-वामन मेश्राम यांचा केंद्राला इशारा





नवी दिल्ली: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना न हटवल्यास जानेवारीत महाराष्ट्र बंद करू, त्याचबरोबर जेलभरोही केला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केंद्र सरकारला दिला आहे.


ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना डी.लिट पदवी बहाल करण्याचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आऊटडेटेड व जुने झाले आहेत. आता त्यांना आदर्श मानू नये. आदर्श मानायचा असेल तर गडकरी यांच्याकडे पहा. आपल्याकडे गडकरी यांच्यासारखे लोक आहेत, त्यांना आदर्श मानू शकता. अशाप्रकारे वक्तव्य करून कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. असा अपमान महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही.


या राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवले गेले नाही तर जानेवारीत याविरोधात महाराष्ट्र बंद करू. मोठे आंदोलन केले जाईल. जेलभरो आंदोलनही केले जाऊ शकते. या राज्यपालांना बरखास्त करावे अथवा हटवले जावे असा आमचा केंद्र सरकारला इशारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज कालही, आजही आणि उद्याही बहुजन समाजाचे प्रेरणास्त्रोत राहणार आहेत. असे त्यांचे महान कार्य आहे. त्यामुळे अशा राज्यपालांना आम्ही सहन करू शकत नाही अशी टीप्पणी मेश्राम यांनी केली.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
सब नंगाशी तर मग पतंजली जिन्स हवी कशाला ?
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग रद्द करण्यावर संसदेत च
‘द कश्मीर फाइल्स’ व्हल्गर आणि प्रोपगंडा : नदव लॅपिडच्या
उमर खालिद आणि खालिद सैफीची निर्दोष मुक्तता
एससी समुदायातील ६ विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेतील
वन संवर्धन नियम २०२२ मुळे आदिवासींच्या अधिकारावर घाला
‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम
तोंडाने विष्ठा करणारा रेशिम बागेतील किडा
वेदमंत्रांच्या घोषात एनसीबीसीची सूत्रे स्विकारली: हंसर
छत्तीसगडमध्ये आता ७६ टक्के आरक्षण
आरोपमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी का करू?
पॉक्सो कायद्याची १० वर्षे: जलदगती न्यायालये सुस्त
देश आता पुन्हा विकृत लोकांच्या हातात गेलाय
देशातील बेरोजगारीत वाढ; नोव्हेंबरमध्ये दर ८ टक्क्यांवर,
‘ब्राह्मण भारत छोडो’
संभाजीराजेंच्या संघटनेने भगतसिंग कोश्यारींना काळे झें
कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या
भारतात शिक्षणाचा बट्ट्याबोळ, ६६ टक्के शाळांमध्ये इंटरन
पेशवाई म्हणजे जहरी जोडगोळी...!
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू करण्याचे तुणतुणे
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper